Surprise Me!

Gyanvapi Case: \'ज्ञानवापी हे मंदिर नसून बौद्ध मठ आहे\', बौद्ध गुरूंचा दावा, सर्वोच्च न्यायालयात दाखल केली रिट

2023-08-03 21 Dailymotion

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ASI च्या सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. आज या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon